नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रम

आरोग्य विभाग

सन २०१४-१५ मध्ये राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम / योजना

  • हिमोग्लोबीन तपासणी
  • सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना - दारिद्रय रेषेवरील लाभार्थींसाठी
  • महिला आरोग्य अभियान
  • बाल आरोग्य अभियान
  • कमी वजन व कमी दिवस असलेल्या अर्भक मृत्यू अन्वेषण समिती
  • अपंग व्यक्तींची तपासणी करुन अपंग प्रमाणपत्र देणे
  • कायापालट प्राथमिक आरोग्य केंद्रे - २९
  • टोकन प्रणाली - १६
  • माता व बालक संगोपन समुदेशन केंद्र
  • निरोध कॉर्नर
  • १० - १९ वर्ष वयोगटातील मुलींची हिमोग्लोबीन तपासणी मोहिम
  • गुगल अर्थ वर आरोग्य संस्थांची माहिती
  • सांसद आदर्श ग्राम अंतर्गंत आरोग्य तपासणी कार्ड
  • प्राथमिक आरोग्य केंद्र रँकींग नुसार कलर कोडींग

 

कृषी विभाग

नाविन्यपूर्ण योजना अतंर्गत कृषि पर्यटन केंद्र प्रशिक्षण

सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतू शेती क्षेत्र ही पर्यटनाचे स्थळ होऊ शकेल. यातुन कृषि पर्यटनच्या संकल्पनेचा उदय झाला. या योजनेची वैशिष्टये

१) कृषि विज्ञान केंद्रव्दारे प्रशिक्षणाचे आयोजन.
२) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कृषि संलग्न विभागासोबत कार्यशाळेचे आयोजन.
३) जिल्हा परिषद स्वनिधी मधून कृषि पर्यटनास चालना देणेची योजना.