-
मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से)
-
मा. विभागीय आयुक्त पुणे
श्रीमती शीतल तेली-उगले (भा.प्र.से)
-
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
श्रीमती याशनी नागराजन (भा.प्र.से)
परिचय/आमच्याबद्दल
आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.
बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात सत्तेचे विकेंद्रीकरणासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्या अनुसरुन महाराष्ट्र शासनाने 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रितीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली.स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मे 1962 मध्ये सातारा जिल्हा परिषदेची स्थापना झाली. स्व.आबासाहेब पार्लेकर सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. आज रोजी 11 पंचायत समिती आणि 1495 ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. 73 व्या घटना दुरुस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहेत. शासनांची कोणतीही नवीन योजना, अभियान, मोहिम राबविण्यात सातारा जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
- जिल्ह्यात जलसंधारणात १,५०० वनराई बंधारे पूर्ण; पाणी अडले ! जिल्हा परिषदेचा पुढाकार : ‘कॅच द रेन’ला लोकसहभागाची ताकद, ‘सातारा जलसमृद्धी अभियान’
- साताऱ्याच्या मातीत उमटतोय जलसंधारणाचा नवा इतिहास शाळकरी मुलांपासून ग्रामस्थांचे श्रमदानासाठी सहाय्य : पाण्यासाठी सातारकरांचा संकल्प
- झेडपीत सुरक्षित फवारणी अभियान रथाचा शुभारंभ
कार्यक्रम / योजना
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना- 100% राज्य...
उद्देश – इ. ५ वी ते ७ वी व इ….
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (...
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान ( PM-JANMAN ) …
कार्यक्रम
सातारा जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा व...
वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम २०२४-२५ सातारा येथे वार्षिक…
डॅशबोर्ड्स
आमच्याशी संपर्क साधा :
ई-मेल आयडी: dyceogadstr@gmail.com
संपर्क क्रमांक: ०२१६२-२९५०५३
