बंद

    रामाई आवास योजना

    • तारीख : 13/02/2019 -

    लाभार्थी निवड निकष:

    • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील असावा.

    • लाभार्थी किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

    • लाभार्थी बेघर असावा किंवा त्याचे निश्चित घर नसावे.

    • ग्रामीण भागातील लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १.२० लाखांपर्यंत असावे.


    लाभार्थी:

    सामान्य नागरिक

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा.

    संचिका:

    RAMAI (2 MB)