बंद

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना

    • तारीख : 06/09/2019 -

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना

    लाभार्थी:

    केवळ धनगर समाजातील (भटक्या जमाती 'क' वर्ग) व्यक्तीच या योजनेसाठी पात्र आहेत. लाभ मिळविण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीने योजनेच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

    फायदे:

    योजनेच्या अटींनुसार लाभ मिळेल.

    अर्ज कसा करावा

    अर्ज ग्रामपंचायतीमध्ये सादर करावा.