पंडित दीनदयाल उपाध्याय निवारा खरेदी सहाय योजना
केंद्र आणि राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजना – ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांसाठी, ५०० चौरस फूटपर्यंत जागा खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जमिनीच्या प्रत्यक्ष किंमतीनुसार किंवा रु. १,००,०००/- (जे कमी असेल) इतकी आर्थिक मदत देण्यात येईल.
महत्त्वाची माहिती:केंद्र आणि राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजना – ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांसाठी, ५०० चौरस फूटपर्यंत जागा खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जमिनीच्या प्रत्यक्ष किंमतीनुसार किंवा रु. १,००,०००/- (जे कमी असेल) इतकी आर्थिक मदत देण्यात येईल.
लाभार्थी:
सर्वसामान्य नागरिक (पात्र लाभार्थी)
फायदे:
वरील प्रमाणे