जल जिवन मिशन
मिशन
जल जीवन मिशनचे उद्दिष्ट आहे की:
-
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आणि सार्वजनिक संस्थांना (शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत इमारती) फंक्शनल टॅप कनेक्शन (FHTC) द्वारे सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करणे.
-
ग्रामपंचायती आणि ग्रामीण समुदायांना सक्षम करणे, जेणेकरून ते स्वतःच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, संचालन आणि देखभाल करू शकतील.
-
पाणी व्यवस्थापनात समाजाची सक्रिय भागीदारी, जागरुकता वाढवणे, आणि जीवनमान उंचावणे.
-
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (2009-10) चे पुनर्रचना करून 30 जून 2020 पासून जल जीवन मिशन म्हणून अंमलबजावणी.
उद्दिष्टे
-
सर्व ग्रामीण कुटुंबांना FHTC देणे.
-
प्राधान्य गावे: गुणवत्ता प्रभावित क्षेत्र, दुष्काळग्रस्त, वाळवंटी भाग, SAGY अंतर्गत गावे.
-
शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, जीपी इमारतींना टॅप कनेक्शन देणे.
-
टॅप कनेक्शनच्या कार्यक्षमतेचे निरीक्षण करणे.
-
दीर्घकालीन पाणीपुरवठा शाश्वततेसाठी पायाभूत सुविधा आणि निधीची तरतूद.
ठळक मुद्दे
-
दररोज प्रत्येक व्यक्तीला किमान 55 लिटर पाणी FHTC द्वारे पुरवठा करणे.
-
50% केंद्र आणि 50% राज्य सरकारची आर्थिक भागीदारी.
-
ग्रामपंचायतीकडून 10% लोकवर्गणी, देखभाल व दुरुस्तीसाठी.
-
वैयक्तिक गाव योजना आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश.
-
टिकाऊ उपाय: बोअरवेल पुनर्भरण, पावसाचे पाणी संकलन.
-
योजनेनंतर ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे योजना हस्तांतर.
JJM अंतर्गत घटक
-
गावांमध्ये पाइपव्दारे पाणीपुरवठा पायाभूत सुविधा विकसित करणे.
-
पाण्याचे विश्वसनीय स्त्रोत निर्माण/वाढवणे.
-
गरजेनुसार मोठ्या प्रमाणात पाणी हस्तांतरण आणि वितरण यंत्रणा उभारणे.
-
दूषित पाण्याचे तांत्रिक उपाय.
-
रेट्रोफिटींगद्वारे जुनी योजना सुधारून FHTC पुरवणे.
-
ग्रे वॉटर व्यवस्थापन.
-
सहाय्य उपक्रम:
-
IEC (माहिती, शिक्षण, संप्रेषण)
-
HRD (मानवी संसाधन विकास)
-
प्रशिक्षण
-
जल गुणवत्ता प्रयोगशाळा
-
पाणी गुणवत्ता चाचणी व निरीक्षण
-
R&D
-
ज्ञान केंद्र
-
समाज क्षमता वाढवणे
-
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
पिण्याचे पाणी
अर्ज कसा करावा
वरील प्रमाणे