बंद

    समाज कल्याण विभाग

    जिल्हा समाज कल्याण विभाग कार्यालय जिल्हा परिषद सातारा

     

    1.1 1.2      परिचय व दृष्टीकोन :- सातारा जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण विभाग कार्यरत असून या विभागाच्या माध्यमातून सातारा जिल्हयामधील ग्रामिण भागामधील मागासवर्गीय समाजातील व्यक्तीं तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तीच्या राहणीमानात बदल व्हावा तसेच त्यांचा शैक्षणिक सामाजिककौटुंबिक आर्थिक सबलीकरणराहणीमान इत्यादी सर्वसमावेशक बदल घडणेच्या उददेशाने विविध विकास योजनांच्या माध्यमातून सर्वांगिक विकास होणेच्या दृष्टीने कामकाज केले जाते.

    1.3      उद्दिष्ट आणि कार्य :- सातारा जिल्हयामधील ग्रामिण भागातील मागाववर्गीय तसेच दिव्यांग लाभार्थींकरीता , जिल्हा परिषद / शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यांची माहिती पुरविणे, केंद्र शासन, राज्य शासन,जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून राबविणेत येणाया  योजनांचे लाभ देणे. मागासवर्गीय घटकातील व्यक्ती , विदयार्थी व दिव्यांग  व्यक्तींसाठी विविध लाभकारी योंनांव्दाने वितरीत केला जाणारा लाभ ( DBT ) व्दारे थेट लाभार्थी खात्यामध्ये अनुदान वर्ग करणेत येते.

     

    1.4    प्रशासकीय रचना मुख्यालयस्तरीय :-

     

    admin setup marathi

     

     

    माहितीचा अधिकार

     

    अ.क्र. शासकीय जन माहिती अधिकारी सहा.जन माहिती अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी
    1 कार्यालयीन अधिक्षक अधिक्षक जिल्हा समाज कल्याण अधिकारी
      Email – dswozpsatara@gmail.com दुरध्वनी 02162-228764

     

    निर्देशिका

    पदनाम :- जिल्हा समाज कल्याण अधिकारी

    ईमल पत्ता :- dswozpsatara@gmail.com      खोली क्र.103

    मोबाईल क्र.999988000        लँडलाईन क्र. 02162-228764          इंटरमॉम-209

    पत्ता:- सातारा कोरेगांव रोड जिल्हा परिषद सातारा. पिन 415001