बंद

    बांधकाम विभाग (दक्षिण)

    सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्र-झेडपीएस-1085/2852/सीआर-237/प्र-2 दि-2 जानेवारी 1986 नुसार बांधकाम विभाग दक्षिण या विभागाची स्थापना करणेत आलेली असून बांधकाम विभाग दक्षिण अधिनस्त माण,खटाव,कराड,पाटण व जावली असे एकूण 5  उपविभाग आहेत.