बंद

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

     

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची स्थापना सन १९८६ या वर्षी झाली.यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ६०:४० प्रमाणे निधी उपलब्ध मिळत होता.याअंतर्गत एसजीएसवाय, एसजीआरवाय,आयआरडीपी,आयएवाय इ.योजना राबविल्या जात असत.

    सध्यस्थितीत आयएवाय योजनेचे रुपांतर सन २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना(पीएमएवाय) मध्ये करण्यात आले व २०१४ पासून २०१९ पर्यंत ५ वर्षात देशातील सर्व जिल्ह्यात एनआरएलएम अंतर्गत बचत गट बांधणीचे काम मिशन मोडवर चालू करणेत आले आहे.या २ केंद्र शासनाच्या योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरु आहेत.

     

     

    दृष्टी आणि ध्येय :-

    ग्रामीण भागातील गोर, गरीब ,गरजू ,दारिद्र रेषेखालील व सर्व प्रवर्गातील कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्की घरकुले बांधून देणे.

     

    उद्दिष्टे आणि कार्ये

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत आवास योजना राबविल्या जातात.

     

    adminmarathi setup

     

    संलग्न कार्यालये :-

     

    attached offices marathi

     

     

    संचालक/आयुक्तालय

    • ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
    • राज्य व्यवस्थापन कक्ष,ग्रामीण गृहनिर्माण. नवी मुंबई
    • विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग पुणे

     

    कार्यालयाचा संपर्क क्रमांक  

     

    पंचायत समिती कार्यालय

    गट विकास अधिकारी व संपर्क क्रमांक

    .क्र नाव पदनाम मेल कार्यालय दूरध्वनी
    1 श्री.सतिश बुध्दे गट विकास अधिकारी,पंचायत समिती सातारा bdosatara@gmail.com 02162-234291
    2 डॉ.निलेश पाटील गट विकास अधिकारी,पंचायत समिती जावली bdojawali@gmail.com 02378-285226
    3 श्री.विजयकुमार परीट गट विकास अधिकारी,पंचायत समिती वाई bdowai@gmail.com 02168-260249
    4 श्री.अनिल वाघमारे गट विकास अधिकारी,पंचायत समिती खंडाळा bdokhandala@gmail.com 02169-252124
    5 श्री.प्रदिप शेंडगे गट विकास अधिकारी,पंचायत समिती माण bdoman96@gmail.com 02165-220226
    6 डॉ.जास्मिन शेख गट विकास अधिकारी,पंचायत समिती खटाव bdokhatav2811@gmail.com 02161-231237
    7 श्रीमती सरिता पवार गट विकास अधिकारी,पंचायत समिती पाटण bdopatan2012@gmail.com 02372-283028
    8 श्री.प्रताप पाटील गट विकास अधिकारी,पंचायत समिती कराड bdokarad1@gmail.com 02164-222221
    9 श्री.एस.के.कुंभार गट विकास अधिकारी,पंचायत समिती फलटण bdophaltan@gmail.com 02166-222214
    10 श्री.यशवंत भांड गट विकास अधिकारी,पंचायत समिती महाबळेश्वर bdomahabaleshwar@gmail. com 02167-227034
    11 श्रीमती सुप्रिया चव्हाण गट विकास अधिकारी,पंचायत समिती कोरेगांव bdokoregaon@gmail.com 02163-220262

    सातारा जिल्हा परिषद,सातारा

    कार्यालय प्रमुख व संपर्क क्रमांक

     

    प्रकल्प संचालक   :-

    नांव पदनाम मेल दूरध्वनी क्रमांक (02162) कार्यालयाचा पत्ता
    मा. विश्वास सिद प्रकल्प संचालक drdasatara@gmail.com 23407 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , जिल्हा परिषद सातारा सातारा-कोरेगांव रोड सदरबझार सातारा.

     

     

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी  :-

    नांव पदनाम मेल दूरध्वनी क्रमांक (02162) कार्यालयाचा पत्ता
    श्रीम. उज्वला गवाळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी drdasatara@gmail.com 23407 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा , जिल्हा परिषद सातारा सातारा-कोरेगांव रोड सदरबझार सातारा.

     

    RTI

     

     

     

    अ.क्र

     

    सहाय्यक जनमाहिती अधिकारी

     

    जन माहिती अधिकारी

     

    प्रथम अपिलीय अधिकारी

    1. श्रीम उज्वला गवाळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. प्रकाशकुमार बोंबले सहाय्यक गट विकास  अधिकारी  

    श्री. विश्वास सिद,प्रकल्प संचालक

    Email- drdasatara@gmail.com