बंद

    प्रशासकीय रचना

    • 2 ऑक्टोंबर 1959 रोजी बलवंतराय मेहता समिती केंद्र सरकारने सत्तेचे विकेंद्रिकरण करण्यात आले.
    • 22 जून 1960 वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली.
    • वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार दिनांक-1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 हा कायदा संमत केला. जिल्हा स्तरावर त्रिस्तरीय कार्यपध्दती कार्यान्वित करण्यात आली. जिल्हास्तरावर जिल्हा परिषद व तालुका स्तरावर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली.

     

    ३ स्तरीय प्रशासकीय व्यवस्था

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

    जिल्हास्तरीय प्रशासकीय रचना

     

    तालुकास्तरीय प्रशासकीय रचना