पशुसंवर्धन विभागांतर्गत जि. प सेस योजना – कामधेनु आधार योजना
पशुसंवर्धन विभागांतर्गत जि. प सेस योजना – कामधेनु आधार योजना
योजनेचे उद्देश
महिलांसाठी व्यवसाय संधी उपलब्ध करणे.व दुध उत्पादनास चालना देणेसाठी विधवा परितक्त्या अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी उत्त्पन्न साधन उपलब्ध करुन देणे.
योजनेचे स्वरुप
महिला लाभार्थींसाठी एक गाई / म्हैशींचे वाटप (प्रत्येक लाभार्थीस) ५० टक्के अनुदान मर्यादितरक्कम रु २१०००/-
लाभार्थी निवडीचे निकष
विधवा परितक्त्या अथवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला
दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
अत्यल्प भुधारक शेतकरी
अल्प भूधारक शेतकरी
लाभार्थी:
वरील प्रमाणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाईन