बंद

    मोदी आवास घरकुल योजना

    • तारीख : 25/06/2015 -

    हा लाभ इतर मागासवर्ग (OBC) व विशेष मागासवर्ग (SBC) या पात्र लाभार्थ्यांना दिला जातो.

    लाभार्थी निवड निकष:
    निवड ही प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत सेवा दिलेल्या कुटुंबांच्या यादीतून करण्यात येईल. सदर उपलब्ध यादीतील इच्छुक लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी.

    या योजनेअंतर्गत ग्रामसभेमार्फत निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी.
    ग्रामसभेमार्फत निवड झालेले लाभार्थी गटविकास अधिकारी यांच्या स्तरावर तालुकास्तरावर तपासून जिल्हास्तरावर मान्यतेसाठी पाठवावेत.

    लाभार्थी:

    सामान्य नागरिक

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा.