ठिकाणे/ केंद्रे
पाटण तालुका
पाटण मराठेशाहीत पाटणकर हे ह्या प्रांताचे देशमुख होते. पाटण गावाचे पाटण आणि रामापूर असे दोन भाग आहेत. चाफळ – पाटण…
तपशील पहाकराड तालुका
कोयनेला करहा असे प्राचीन काळी म्हणत. करहेच्या काठी असलेले करहाटक त्यावरुन करहाट, करहाड, कराड अशी व्युत्पती झाली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे येथे…
तपशील पहावाई तालुका
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते वाई म्हणजे विणकर लोकांची वस्ती होती. डॉ. ह. वि. संकलिया या संशोधकांच्या मते, या गावाचे…
तपशील पहामहाबळेश्वर तालुका
महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा तो निसर्गरम्य परिसर होय. जुने महाबळेश्वर व नवे महाबळेश्वर असे महाबळेश्वराचे दोन…
तपशील पहाजावली तालुका
जावली जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली. जावलीचे मोरे हे इतिहास प्रसिध्द घराणे असून, स्वतःला सम्राट…
तपशील पहाखंडाळा तालुका
खंडाळा तालुक्याचे मुख्य ठिकाण हे हरी पारगांव-खंडाळा असले तरी या तालुक्यातील शिरवळ हे महत्वपूर्ण गांव आहे. शिरवळ हे गाव निरा…
तपशील पहाफलटण तालुका
फलटण – पूर्वी या गावात मोठ्या प्रमाणात फळफळावर पिकत होती. यावरुन फलस्थानचे फलटण हे नाव पडले. फलटणचे नाईक निबाळकर हे…
तपशील पहामाण तालुका
दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण आहे. माण हे गावाचे नाव नसून संपूर्ण प्रांताला माण संबोधले जाते. माणदेश हा कायम दुष्काळाची सावट…
तपशील पहाखटाव तालुका
खटाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे, असे असले तरी सर्व कार्यालये वडूज या ठिकाणी आहेत. पूर्वी संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती….
तपशील पहाकोरेगांव तालुका
रहिमतपूर तालुका ठिकाण कोरेगाव असले तरी ते लहान असल्यामुळे तेथे ग्रामपंचायत आहे. रहिमतपूर मोठे असल्याने तेथे नगरपालिका आहे. ब्रिटिश काळात…
तपशील पहासातारा तालुका
कास तलाव व बामणोली साता-यापासून पश्चिमेला यवतेश्वर मार्गे २७ कि.मी. अंतरावर समुद्रसपाटीपासून १४३० मी. उंचीवर कास पठार लागतो. या तलावात…
तपशील पहा