बंद

    स्वच्छ भारत मिशन

    परिचय:-

    पाणी व स्वच्छता विभाग हा सातारा जिल्हा परिषदेमधील एक विभाग आहे. पाणी व स्वच्छता विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम , व योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पाणी व स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .सदर विभाग हा मा जिल्हाधिकारी सो व मुख्यकार्यकारी अधिकारी याचे प्रमुख नियत्रणाखाली जिल्हातील पाणी व स्वच्छता विषयक विविध योजनेचे अमलबजावणी केली जात आहे.

    दृष्टी आणि ध्येय :-

    ग्रामीण भागातील जनतेस दर दिवसी दर व्यक्तीला 55 ली  शुद्ध पाणी पुरवणे व वैयक्तीक शौचालये देणे बरोबरच स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण गाव स्तरावर निर्माण करून देणे .

    उद्दिष्टे आणि कार्ये :-

    स्वच्छ भारत मिशन योजनेचा उद्देश :

    सर्व नागरिकांना आरोग्यदायी जीवनाचा लाभ करुन देणे तथा महिला, वृध्द, मुले यांचेसाठी सुलभरित्या शौचालयाची उपलब्धता होवून स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगणे तसेच माती, हवा, पाणी पर्यायाने संपूर्ण पर्यावरण प्रदूषण मुक्त करुन समाज रोगराईमुक्त करणे. प्रतिष्ठित, आरोग्यदायी, कुचंबनारहित जीवनशैलीचा अंगीकार करणे, सांडपाणी, घनकचरा, मैला आदी बाबींचे सुयोग्य तथा पर्यावरणानुकुल व्यवस्थापन करणे हा योजनेचा उद्देश आहे.

    जल जीवन मिशन योजनेचा उद्देश :

    सर्व नागरिकांना दरडोई दर दिवशी सातत्याने 55 लिटरप्रमाणे वैयक्तिक नळाव्दारे शुध्द व गुणवत्तापुर्व पाणी पुरवठा करणे.

     

     

    admin setup marathioffices marathi

     

    पुरस्कार आणि प्रशंसा :-

      

    • सन 2000-01 मध्ये संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छताअभियानांतर्गत ग्रामपंचायत निढळ

    ता.खटाव राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. (महाराष्ट्र राज्य)

    • सन 2001-02 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत धामणेर ता.कोरेगांव पुणे विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. (विभागात)
    • सन 2002-03 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत लोधवडे ता.माण राज्यात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. (महाराष्ट्र राज्य)
    • सन 2004-05 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत धामणेर ता.कोरेगांव राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. (महाराष्ट्र राज्य)
    • सन 2005-06 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत आसगांव ता.सातारा विभागात दुसरा क्रमांकाचा पुरस्कार. (विभागात)
    • सन 2006-07 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत कातळगेवाडी ता.खटाव विभागात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. (विभागात)
    • सन 2008-09 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट काम केलेबद्दल राज्यस्तरावरुन मा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे हस्ते पुरस्कार. (महाराष्ट्र राज्य)
    • सन 2009-10 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट काम केलेबद्दल राज्यस्तरावरुन मा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे हस्ते पुरस्कार. (महाराष्ट्र राज्य)
    • सन 2012-13 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत जखीणवाडी ता.कराड विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. (विभागात)
    • सन 2015-16 मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मध्ये राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत पुरस्कार. (महाराष्ट्र राज्य)
    • सन 2016-17 मध्ये राज्यामध्ये प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून राज्यस्तरावरुन गौरव. (महाराष्ट्र राज्य)
    • सन 2016-17 मध्ये क्वॉलिटी कौन्सील ऑफ इंडियाने देशातील चांगल्या 75 जिल्हयांचा सर्व्हे केला त्यामध्ये सातारा जिल्हा देशात तिसरा आला. (केंद्रशासन)
    • सन 2016-17 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत मान्याचीवाडी ता.पाटण राज्यात व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार. (महाराष्ट्र राज्य)
    • सन 2017-18 मध्ये स्वच्छता दर्पण मध्ये राज्यात प्रथम (महाराष्ट्र राज्य)
    • सन 2017-18 मध्ये स्वच्छता दर्पण मध्ये देशात चौथा क्रमांक (केंद्रशासन)
    • सन 2017-18 मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत सातारा जिल्हयाचा “où¹]õÒ” लघुपट देशात प्रथम. (केंद्रशासन)
    • सन 2017-18 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्काराने सन्मानित. (केंद्रशासन)
    • सन 2018-19 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018 देशात प्रथम स्वच्छ जिल्हा मा.पंतप्रधानांच्या हस्ते गौरव. (केंद्रशासन)
    • सन 2018-19 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत मान्याचीवाडी ता.पाटण विभागात दुसरा क्रमांकाचा पुरस्कार. (विभागात)
    • सन 2018-19 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायत बनवडी ता.कराड विभागात चौथा क्रमांकाचा पुरस्कार. (विभागात)
    • सन 2018-19 मध्ये स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा देशपातळीवर विशेष कार्य पुरस्काराने सन्मान. (केंद्रशासन)
    • सन 2019-20 मध्ये स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय स्पर्धेमध्ये राज्यातून सातारा तालुक्याचे पुरस्कारासाठी मानांकन (केंद्रशासन)

     

    Awardsawards2awards3

     

    संचालक/आयुक्तालय

    1)पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई ,राज्य पाणी व स्वच्छता संस्था बेलापुर नवी मुंबई

    2)विभागीय आयुक्त कार्यालय पुणे

     

     

     

    कार्यालयाचा संपर्क क्रमांक  

     

    पंचायत समिती कार्यालय

    गट विकास अधिकारी व संपर्क क्रमांक

    .क्र नाव पदनाम मेल कार्यालय दूरध्वनी
    1 श्री.सतिश बुध्दे गट विकास अधिकारी,पंचायत समिती सातारा bdosatara@gmail.com 02162-234291
    2 डॉ.निलेश पाटील गट विकास अधिकारी,पंचायत समिती जावली bdojawali@gmail.com 02378-285226
    3 श्री.विजयकुमार परीट गट विकास अधिकारी,पंचायत समिती वाई bdowai@gmail.com 02168-260249
    4 श्री.अनिल वाघमारे गट विकास अधिकारी,पंचायत समिती खंडाळा bdokhandala@gmail.com 02169-252124
    5 श्री.प्रदिप शेंडगे गट विकास अधिकारी,पंचायत समिती माण bdoman96@gmail.com 02165-220226
    6 डॉ.जास्मिन शेख गट विकास अधिकारी,पंचायत समिती खटाव bdokhatav2811@gmail.com 02161-231237
    7 श्रीमती सरिता पवार गट विकास अधिकारी,पंचायत समिती पाटण bdopatan2012@gmail.com 02372-283028
    8 श्री.प्रताप पाटील गट विकास अधिकारी,पंचायत समिती कराड bdokarad1@gmail.com 02164-222221
    9 श्री.एस.के.कुंभार गट विकास अधिकारी,पंचायत समिती फलटण bdophaltan@gmail.com 02166-222214
    10 श्री.यशवंत भांड गट विकास अधिकारी,पंचायत समिती महाबळेश्वर bdomahabaleshwar@gmail. com 02167-227034
    11 श्रीमती सुप्रिया चव्हाण गट विकास अधिकारी,पंचायत समिती कोरेगांव bdokoregaon@gmail.com 02163-220262

    सातारा जिल्हा परिषद,सातारा

    कार्यालय प्रमुख व संपर्क क्रमांक

     

    .क्र. पदनाम अधिकाऱ्याचे नाव फोन नंबर Mail ID
    1 प्रकल्प संचालक श्री.विश्वास सिद 9822283742 sbmgzpsatara@gmail.com
    2 प्रकल्प समन्वयक श्रीम.प्रज्ञा माने-भोसले 9960248654 sbmgzpsatara@gmail.com
    3 लेखाधिकारी डॉ.सविता पाटील 9657726009 sbmgzpsatara@gmail.com
    4 सहायक प्रशा.अधिकारी सुनिल रांजणे 8208849940 sbmgzpsatara@gmail.com
    5 कनिष्ठ सहायक फिरोज शेख 8788354610 sbmgzpsatara@gmail.com
    6 एम ॲण्ड ई तज्ञ रविंद्र सोनावणे 9689923325 sbmgzpsatara@gmail.com
    7 मनुष्यबळ विकास तज्ञ ऋषिकेश शिलवंत 9503297398 sbmgzpsatara@gmail.com
    8 आय.ई.सी. सल्लागार अजय राऊत 9850150257 sbmgzpsatara@gmail.com
    9 आय.ई.सी. तज्ञ गणेश चव्हाण 9922934424 sbmgzpsatara@gmail.com
    10 मनुष्यबळ विकास सल्लागार राजेश भोसले 9850008383 sbmgzpsatara@gmail.com
    11 शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार राजेश इंगळे 9175717729 sbmgzpsatara@gmail.com
    12 पाणी गुणवत्ता सल्लागार निलिमा सन्मुख 9762205859 sbmgzpsatara@gmail.com
    13 सहायक समन्वयक (लेखा) विशाल भिसे 9423499842 sbmgzpsatara@gmail.com
    14 पाणी व व्यवस्थापन सल्लागार साकेत महामुलकर 9552982084 sbmgzpsatara@gmail.com
    15 डेटा एंट्री ऑपरेटर सविता भोसले 9657817115 sbmgzpsatara@gmail.com
    16 डेटा एंट्री ऑपरेटर कोमल पाटील 9960445318 sbmgzpsatara@gmail.com
    17 शिपाई सचिन जाधव 9657796033 sbmgzpsatara@gmail.com

    RTI

     

     

     

    अ.क्र

     

    सहाय्यक जनमाहिती अधिकारी

     

    जन माहिती अधिकारी

     

    प्रथम अपिलीय अधिकारी

    1. फीरोज शेख

    कनिष्ठ सहाय्यक (प्रशा)

    सुनिल रांजणे

    सहाय्यक प्रशासन अधिकारी

     

    श्रीम. प्रज्ञा मानेभोसले

     उपमुख्य कार्यकारी अधिकारी

    Email- sbmgzpsatara@gmail.com