महत्वाची माहिती / चालू घडामोडी

जाहिराती

विभाग : महत्वाची माहिती

बदली प्रक्रिया

कार्यालयीन आदेश

सातारा जिल्हा : पर्यटन स्थळे

सातारा जिल्हा : ऐतिहासिक व भौगोलिक माहिती

भौगोलिक माहिती
उत्तर अक्षांश १७.५ ते १८.११
पूर्व रेखांश ७३.३३ ते ७४.५४
क्षेत्रफळ (चौ.कि.मी.) १०५८२
शहरांची संख्या १५
तहसील कार्यालये ११
खेड्यांची संख्या १७३९
शेती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
एकूण भौगोलिक क्षेत्र १०५८२००
जंगल व्याप्त क्षेत्र १३७९००
बिगर शेती क्षेत्र २७७००
लागवडी लायक नसलेले क्षेत्र ९३१००
लागवडी लायक पण वापरात नसलेले ४२३००
गायरान क्षेत्र ७४०००
झाडा-झुडपा खालील क्षेत्र ६६००
खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ३८१७००
रब्बी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र १९५८००
उन्हाळी हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ४४००
आले, हळद, बटाटा, कांदा, इतर भाजीपाला, फळपिके याखालील एकूण क्षेत्र ६९१००
दुसोटा क्षेत्र १३६२००
एकूण लागवडी लायक क्षेत्र ५७०३००
बागायत (निव्वळ) १७५५००
जिरायत (निव्वळ) ३९४८००
महत्त्वाची पिके - भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका, हरभरा, ऊस, कापूस, भुईमूग, घेवडा, सोयाबिन, बटाटा इ.
जलसिचन मोठे प्रकल्प
वीर, धोम, कण्हेर, राणंद, तारळी, म्हसवड
विद्युतीकरण झालेली गांवे १७३२
विद्युतीकरण केलेले कृषी पंप ३०११
फलोद्यान - रो.ह.यो. अंतर्गत फळबाग लागवड योजना ३८७५१.४० हे.
राष्ट्रीय पाणलोट कार्यक्रम ९५३१ हे.
महत्त्वाचे उद्योगधंदे
साखर कारखाने, काच कारखाना, ऑईल इंजिन कारखाना, औद्योगिक वसाहत
सहकार
एकूण सहकारी संस्था ६२७४
प्राथ. कृषि पतपुरवठा संस्था ९४५
साखर कारखाने १२
एकूण गाळप क्षमता (टनामध्ये) २२५००
आरोग्य
ग्रामीण १५
सामान्य रूग्णालय
उपजिल्हा रुग्णालये
प्रा. आरोग्य केंद्रे ७१
आरोग्य उपकेंद्रे ४००
प्रा. आरोग्य पथके
आयु. दवाखाने १७
तरंगते पथक १ (धन्वंतरी तरंगते पथक बामणोली)
शिक्षण (जि.प.च्या शाळा)
प्राथ. शाळा २७३२
माध्य. शाळा. ७०८
कनिष्ठ विद्यालये व महाविद्यालये १६३
अध्या. विद्यालये १२
बी.एड. कॉलेज
इंजि. कॉलेज
मेडिकल कॉलेज
विधी कॉलेज
महाविद्यालये ३८
स्थानिक स्वराज्य संस्था
जिल्हा परिषद
नगर परिषदा
पंचायत समित्या ११
ग्रामपंचायती १५०१
वहातूक व दळणवळण (कि.मी.मध्ये)
राष्ट्रीय महामार्ग १२९.९५
सा.बा. जि.प.
राज्य प्रमुख मार्ग ९८८ ---
जिल्हा रस्ते (प्रमुख जिल्हा मार्ग) २२८८ ---
इतर जिल्हा मार्ग १८३५ २३२६.३८
ग्रामीण मार्ग --- ७१२०.४३
रेल्वे मार्ग अ - वर्गीकृत मार्ग १ --- ---

सातारा जिल्ह्यातील विकास गटाची माहिती

(जनगणना २०११)

अ. क्र. तालुका सी.पी.ए. पॅटर्न ग्रामीण लोकसंख्या तालुक्याची एकूण लोकसंख्या एकूण क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)
1 सातारा 2 289825 502049 876.24
2 वाई 1 163453 200269 619.10
3 खंडाळा 1 118695 137418 523.72
4 कोरेगांव 2 215177 257500 921.80
5 फलटण 1.5 282495 342667 1199.43
6 माण 1.5 201514 225634 1449.11
7 खटाव 2 275274 275274 1129.66
8 कराड 3 454829 584085 969.20
9 पाटण 2 285730 299509 1320.92
10 जावली 1 101828 106506 264.53
11 महाबळेश्वर 1 44543 72830 223.01
एकूण 18 2433363 3003741 10480.00