बंद
    • श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री
      श्री. देवेंद्र फडणवीस

      मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    • श्री.एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री
      श्री. एकनाथ शिंदे

      मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    • श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री
      श्री.अजित पवार

      मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    • Palak minister
      श्री. शंभूराज देसाई

      मा. पालकमंत्री, सातारा तथा मंत्री पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण विभाग

    • श्री. जयकुमार गोरे माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
      श्री. जयकुमार गोरे

      मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

    • Hon. CEO Madam1
      श्रीमती याशनी नागराजन (भा.प्र.से)

      मा. मुख्य कार्यकारी अधिकारी

    परिचय

    Sample Altआधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.
    बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात सत्तेचे विकेंद्रीकरणासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्या अनुसरुन महाराष्ट्र शासनाने 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रितीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली.स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मे 1962 मध्ये सातारा जिल्हा परिषदेची स्थापना झाली. स्व.आबासाहेब पार्लेकर सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. आज रोजी 11 पंचायत समिती आणि 1495 ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. 73 व्या घटना दुरुस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहेत. शासनांची कोणतीही नवीन योजना, अभियान, मोहिम राबविण्यात सातारा जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.

    अधिक वाचा …

                           रिअल-टाइम डॅशबोर्ड (तात्काळ अद्ययावत माहिती फलक)/ Real-Time Dashboards

    Pradhan Mantri Awaas Yojana-Gramin(PMAY-G)/ प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G)

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) / MAHATMA GANDHI NATIONAL RURAL EMPLOYMENT GUARANTEE SCHEME (MGNREGS)

    स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2.0/Swachh Bharat Mission (Grameen) 2.0