छायाचित्रे

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन ता .सातारा दिनांक 12|12|2019 रोजी समारोप कार्यक्रम उपस्थिती जि.प व पस सदस्य , उपसभापती पस , गट शिक्षणाधिकारी , गट विकास अधिकारी , विअ ( शिक्षण ) पस सातारा विध्यार्थी व शिक्षक.

मा.डॉ.कैलास शिंदे,माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा सध्या जिल्हाधिकारी पालघर यांचा निरोप समारंभ व मा.श्री.संजय भागवत,नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा यांचा स्वागत समारंभ.

मतदान करायचाच!!!

१९५०_१२_ऑक्टोबर_२०१९

मानवी साखळी

रन फॉर वोट

मतदान करा

मतदार जन जागृती अभियान २०१९- Happy Dassehra

गांधी जयत्ती निमीत्त स्वच्छतेची शपथ घेताना कर्मचारी व phc परिसर स्वच्छ करताना

३२०० विध्यार्थीच्या उपस्थित संकल्प पत्र व प्रतिज्ञा कार्यक्रम

दिनांक ३/७/२०१९ रोजी २५५ फलटण(अजा)विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अनुषंगाने मतदारा मध्ये मतदान करणे बाबत जनजागृती(स्वीप) कार्यकम संपन्न झाली

MSRLM Bankers Training (Date : 19.09.2019)

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी सोबत पादुकांचे पालखीचे सातारा जिल्हयामध्ये दि. 13 जुलै 2018 रोजी सातारा जिल्हयामध्ये आगमन झाले त्यावेळचे काही क्षण

  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी सोबत पादुकांचे पालखीचे सातारा जिल्हयामध्ये दि. 13 जुलै 2018 रोजी सातारा जिल्हयामध्ये आगमन झाले त्यावेळचे काही क्षण.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण सन 2018 , जिल्हा पाणी व स्व्च्छता मिशन, सातारा जिल्हा परिषद, सातारा मार्फत जिल्हास्तरीय कार्यशाळा दि. 01/08/2018 काही क्षण.

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम दि.19 फेब्रुवारी 2018

सातारा जिल्हा परिषदेमार्फत किल्ले प्रतापगड, ता. महाबळेश्वर, जि.सातारा येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम दि.19 फेब्रुवारी 2018 रोजी मा. अध्यक्ष, पदाधिकारी व अधिकारी यांचे उपस्थितीत साजरा करणेत आला .

शिवजयंती महोत्सव : १९/०२/२०१८ प्रतापगड किल्ला, सातारा जिल्हा

राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

 राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

 राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

 राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

 राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

 राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

 राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

 राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

 राजमाता जिजाऊ स्वावलंबी पुरस्कार योजना

सातारा जिल्हा परिषद/ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा यांचे वतीने सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर "मानिनी जत्रा-२०१७'' चा समारोप दि. 27/12/2017 रोजी झाला. या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मा. श्री. संजिवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री. कैलास शिंदे, मा. उपाध्यक्ष श्री. वसंतराव मानकुमरे, समाजकल्याण सभापती मा. श्री. शिवाजीराव सर्वगोड, महिला व बाल विकास सभापती मा. सौ. वनिता गोरे, पंचायत समितींचे सभापती, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. पी.बी. पाटील, प्रकल्प संचालक श्री. नितीन थाडे उपस्थित होते. यावेळी महिला बचत गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वाटप करणेत आले. त्यावेळची काही क्षणचित्रे.

 मानिनी जत्रा-२०१७

 मानिनी जत्रा-२०१७

 मानिनी जत्रा-२०१७

 मानिनी जत्रा-२०१७

 मानिनी जत्रा-२०१७

नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे स्वागत करताना मा. अध्यक्ष, जि.प. सातारा श्री. संजीव विजयसिंह नाईक-निंबाळकर

नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे स्वागत करताना डॉ. राजेश देशमुख

नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे स्वागत करताना मा. श्री. वसंतराव मानकुमरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा

नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे स्थायी समिती सभेमध्ये स्वागत करताना मा. अध्यक्ष, जि.प. सातारा श्री. संजीव विजयसिंह नाईक-निंबाळकर

सातारा जिल्हा परिषदेमार्फत दि. 1 जुलै 2017 रोजी कृषिदिनाचे आयोजन करणेत आले होते. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे

राज्यस्तरीय कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार स्विकारतांना श्री. दत्तात्रय दिनकर पाटील, मांडवे ता. खटाव, जि. सातारा

उद्यान पंडित पुरस्कार श्री. गणपत रामचंद्र पारटे, भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा

कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार श्री. प्रदिप संभाजीराव निकम, इंदोली, ता. कराड, जि. सातारा

दि. 19 फेब्रुवारी 2017 रोजी किल्ले प्रतापगड जि. सातारा येथे सातारा जिल्हा परिषदेमार्फत शिवजयंती साजरी केली जाते तसेच आई भवानीमातेची पुजा केली जाते त्याची काही क्षणचित्रे.

19 फेब्रुवारी 2017 रोजी किल्ले प्रतापगड जि. सातारा येथे सातारा जिल्हा परिषदेमार्फत शिवजयंती साजरी केली

जागतीक लोकसंख्यादिनानिमीत्तच्या जिल्हा परिषद सातारा येथील कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या डॉ. आर एम यादव, वैद्यकिय अधिकारी प्रा. आ. केंद्र - काले ता. कराड यांचा गौरव करतांना मा. उपाध्यक्ष, श्री. रवि साळुंखे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. दिलीप माने.

डॉ. आर एम यादव, वैद्यकिय अधिकारी

दि. 1 जुलै कृषिदिनाचे निमीत्ताने सातारा जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषदेच्या आवारात वृक्ष लागवडीचे आयोजन करणेत आलेले होते.

या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे प्र. अध्यक्ष, मा. श्री. प्रदिप उर्फ रवि साळुंखे, तसेच मा. डॉ. श्री. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा, मा. श्री. सतिश चव्हाण, सभापती शिक्षण व अर्थ समिती, मा. शिवाजीराव शिंदे, सभापती, कृषि समिती, मा. सौ. वैशाली फडतरे, सभापती महिला व बाल विकास समिती, मा. सौ. सुरेखा शेवाळे, सभापती, समाजकल्याण समिती, जि.प. सातारा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.) श्री. रविंद्र शिवदास, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) श्री. आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) श्री. चंद्रशेखर जगताप, कृषि विकास अधिकारी डॉ. श्री. चांगदेव बागल, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. दिलीप माने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) सौ. पुनिता गुरव, पशुसंवर्धन अधिकारी श्री. विनोद पवार, महिला बाल विकास अधिकारी, श्री. जावेद शेख तसेच जि.प. चे इतर विभागाचे खाते प्रमुख व इतर अधिकारी यांनी वृक्षारोपन केले.

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

माजी व नुतन मुख्य कार्य्रकारी अधिकारी यांचे कार्यभार हस्तांतरण

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा मार्फत जागतिक लोकसंख्या दिन - १ जुलै २०१५ साजरा करणेत आला त्याची क्षणचित्रे

जागतिक लोकसंख्या दिन साजरा

जागतिक लोकसंख्या दिन साजरा

जागतिक लोकसंख्या दिन साजरा

eXTReMe Tracker
सातारा कराड वाई महाबळेश्वर जावली पाटण कोरेगांव खटाव फलटण खंडाळा माण