बातम्या

प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन सातारा जिल्हा परिषदेत साजरा

सातारा - सातारा जिल्हा परिषेच्या प्रांगणात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन तिरंगा ध्वज फडकावुन साजरा करणेत आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. सुभाषराव नरळे यांचे हस्ते ध्वज फडकविणेत आला. तत्पुर्वी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज, मा. यशवंतराव चव्हाण व मा. आबासाहेब वीर यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण करणेत आले. यावेळी मा. श्री. रवि साळुंखे, उपाध्यक्ष, जि.प. सातारा. मा. डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा, मा. श्री. सतिश चव्हाण, सभापती, शिक्षण,अर्थ व क्रिडा समिती, श्री. पी.बी. पाटील अति. मु.का.अ., श्री. नितीन थाडे-प्रकल्प संचलाक उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र शिवदास, उप.मु.का.अ. श्री. आनंद भंडारे, श्री. चंद्रशेखर जगताप श्री. जावेद शेख तसेच जि.प. चे सर्व विभागाचे खाते प्रमुख व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन सातारा जिल्हा परिषदेत साजरा

सातारा जिल्हा परिषेच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन ध्वजारोहणाने साजरा करणेत आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. माणिकराव सोनवलकर यांचे हस्ते ध्वज फडकविणेत आला. तत्पुर्वी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज, मा. यशवंतराव चव्हाण व मा. आबासाहेब वीर यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण करणेत आले. यावेळी मा. श्री. रवि साळुंखे, उपाध्यक्ष, जि.प. सातारा. मा. श्री. नितीन पाटीलसाहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा, मा. श्री. सतिश चव्हाण, सभापती, शिक्षण,अर्थ व क्रिडा समिती,मा. श्री. शिवाजीराव शिंदे, सभापती-कृषि व पशुसंवर्धन व दुग्ध्‍ शाळा समिती, मा. सौ. वैशाली फडतरे, सभापती महिला व बालविकास समिती, मा. सौ. सुरेखा शेवाळे, सभापती समाकजकल्याण समिती, प्रकल्प संचलाक श्री. नितीन थाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र शिवदास, उप.मु.का.अ. श्री. चंद्रशेखर जगताप श्री. जावेद शेख तसेच जि.प. चे सर्व विभागाचे खाते प्रमुख व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन सातारा जिल्हा परिषदेत साजरा

सातारा - सातारा जिल्हा परिषेच्या प्रांगणात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन तिरंगा ध्वज फडकावुन साजरा करणेत आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. माणिकराव सोनवलकर यांचे हस्ते ध्वज फडकविणेत आला. तत्पुर्वी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज, मा. यशवंतराव चव्हाण व मा. आबासाहेब वीर यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण करणेत आले. यावेळी मा. श्री. रवि साळुंखे, उपाध्यक्ष, जि.प. सातारा. मा. श्री. नितीन पाटीलसाहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा, मा. श्री. अमित कदम, सभापती, शिक्षण,अर्थ व क्रिडा समिती,मा. श्री. शिवाजीराव शिंदे, सभापती-कृषि व पशुसंवर्धन व दुग्ध्‍ शाळा समिती, मा. श्री. मानसिंगरावजी माळवे, सभापती समाकजकल्याण समिती, मा. सौ. कल्पना मोरे, सभापती महिला व बालविकास समिती, श्री. पी.बी. पाटील अति. मु.का.अ. प्रकल्प संचलाक श्री. थाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र शिवदास, उप.मु.का.अ. श्री. आनंद भंडारे, श्री. चंद्रशेखर जगताप श्री. जावेद शेख तसेच जि.प. चे सर्व विभागाचे खाते प्रमुख व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषदेत कै. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

सातारा - सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन मा. श्री. शिवाजीराव शिंदे, सभापती, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती, जि.प. सातारा, मा. सौ. आक्काताई मासाळ, सभापती, पंचायत समिती माण, मा. सौ. पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी (प्राथ.), मा. डॉ. श्री. आर. डी. कदम, श्री. बी. सी. पंधरे, कक्ष अधिकारी, यांचे हस्ते करणेत यांचे हस्ते करणेत आले. त्यांनतर राष्ट्रीय एकात्मता दिनानिमीत्ताने सामुहिकपणे प्रतिज्ञा उपस्थित मान्यवर व जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांनी घेतली. सौ. मोरे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सुत्रसंचालन केले व श्री. देशमाने विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते.

"आपले आरोग्य आपल्या हाती''

दि. 10/9/2015 रोजी पंचायत समिती जावली येथील सभागृहात जावली तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांची कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. सदर कार्यशाळेस तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका हजर होत्या. कार्यशाळेमध्ये राजमाता जिजाऊ मिशनच्या स्तनपान, महत्त्वाचे एक हजार दिवस इ. व्हीडीओ तसेच आहार व आरोग्य याबाबतच्या तज्ज्ञांचे व्हीडीओज दाखविणेत आले. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. नितीन पाटील, जि.प. सातारा यांनी या कार्यशाळेस भेट देऊन अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला व स्तनपान, आईचे दुध, नैसर्गिक आहार इ. बाबत मार्गदर्शन केले. त्यांचे समवेत श्री. एन एल. थाडे, प्रकल्प संचालक, डीआरडीए, श्री. शेख उप मु.का.अ. (बा.क.) जि.प. सातारा, गट विकास अधिकारी श्री. गजानन भोसले, सहा. गट विकास अधिकारी श्री. मरभळ, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. घोलप, श्री. झनकर, सहा. प्रकल्प संचालक इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषदेत सद्भावना दिन साजरा

सातारा - सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन मा. श्री. रवि साळुंखे, उपाध्यक्ष, जि.प. सातारा, मा. श्री. वि.तु. पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, श्री. पंधरे, कक्ष अधिकारी, श्री. काका पाटील, अध्यक्ष, जि.प. कर्मचारी महासंघ, यांचे हस्ते करणेत यांचे हस्ते करणेत आले. त्यांनतर सद्भावना दिनानिमीत्ताने सामुहिकपणे सद्भावना प्रतिज्ञा उपस्थित मान्यवर व जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांनी घेतली. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाचा ६८ वा वर्धापन दिन सातारा जिल्हा परिषदेत साजरा

सातारा - सातारा जिल्हा परिषेच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ६८ वा वर्धापन दिन तिरंगा ध्वज फडकावुन साजरा करणेत आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. माणिकराव सोनवलकर यांचे हस्ते ध्वज फडकविणेत आला. तत्पुर्वी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज, मा. यशवंतराव चव्हाण व मा. आबासाहेब वीर यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण करणेत आले. यावेळी मा. श्री. रवि साळुंखे, उपाध्यक्ष, जि.प. सातारा. मा. श्री. नितीन पाटीलसाहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा, मा. श्री. अमित कदम, सभापती, शिक्षण,अर्थ व क्रिडा समिती,मा. श्री. शिवाजीराव शिंदे, सभापती-कृषि व पशुसंवर्धन व दुग्ध्‍ शाळा समिती, मा. श्री. मानसिंगरावजी माळवे, सभापती समाकजकल्याण समिती, मा. सौ. कल्पना मोरे, सभापती महिला व बालविकास समिती, श्री. पी.बी. पाटील अति. मु.का.अ. प्रकल्प संचलाक श्री. थाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिवदास, श्री. भंडारे, श्री. जगताप व श्री. शेख तसेच जि.प. चे विविध विभागाचे खाते प्रमुख व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषदेत डॉ. विकास आमटे यांचे प्रबोधन

सातारा - सातारा जिल्हा परिषदेमध्ये आनंदवनचे डॉ. विकास आमटे तसेच श्री. कौस्तुभ आमटे यांनी आनंदवनामध्ये चालु असलेल्या विविध उपक्रमांची स्लाईडशोदवारे माहिती देऊन तेथे चालणा-या कार्याची व विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. बाबा आमटे यांनी सुरु केलेले समाजसेवेचे व्रत त्यांची तिसरी पीढी जपत असल्याचे त्यांच्या संस्थेतील इतर सहका-यांनी नमुद केले. कार्यक्रमास मा. श्री. माणिकराव सोनवलकर, अध्यक्ष जि.प. सातारा, मा. श्री. रवि साळुंखे, उपाध्यक्ष, जि.प. सातारा. मा. श्री. नितीन पाटीलसाहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा, मा. श्री. अमित कदम, सभापती, शिक्षण,अर्थ व क्रिडा समिती, श्री. पी.बी. पाटील अति. मु.का.अ. तसेच जि.प. चे विविध विभागाचे खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा अनुसूचित जाती कल्याण समितीची दिनांक-२९ जून २०१५ रोजी सातारा जिल्हा परिषदेस भेट

जिल्हा अनुसूचित जाती कल्याण समितीने दिनांक-२९ जून २०१५ रोजी सातारा जिल्हा परिषदेस भेट दिली त्यावेळी समिती प्रमुख मा.श्री.डॉ.सुरेश खाडे, विधान सभा सदस्य, मा.आ.श्री.लखन मलिक, मा.आ.श्री.हरीष पिपळे, मा.आ.श्री.सुधीर पारवे, मा.आ.श्री.रमेश बुंदीले, मा.आ.डॉ.सुजित मिणचेकर, मा.आ.अॅड.जयदेव गायकवाड, मा.आ.श्री.प्रकाश गजभिये व मा.आ.प्रा.जोगेंद्र कवाडे, मा.श्री.सुभाष नलावडे अवर सचिव व इतर मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी, तसेच मा.समिती सदस्य यांचे स्वीय सहाय्यक उपस्थित होते. सदर मान्यवरांचा मा.श्री.माणिकराव सोनवलकर अध्यक्ष जि.प.सातारा, मा.श्री.प्रदिप उर्फ रवी साळुंखे उपाध्यक्ष, मा.श्री.मानसिगराव माळवे सभापती समाज कल्याण समिती, मा.श्री.नितीन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.श्री.रवि शिवदास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) व मा.श्री.आनंद भंडारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) यांचे शुभह?स्ते सत्कार करणेत आला.

शिक्षण (माध्यमिक) विभाग

श्री.रामकृष्ण विद्यामंदीर नागठाणे येथे दि.११ ते १४ ऑगस्ट २०१४ मध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनातून राज्य स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी.

अ.क्र. उपकरणाचे नाव शाळेचे नाव विद्यार्थ्याचे नाव
लाईफ जॅकेट बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे, ता.वाई श्रध्दा मदन शेडगे
बहुउद्देशिय स्टोव्ह श्रीमंत गाडगेमहाराज माध्य.आश्रमशाळा गोंदवले ता.माण युवराज बाळू शिगटे
एस.डी.सायकल न्यू इरा हायस्कूल, पाचगणी ता.मश्वर सनद सुनिल पिसे
इंडो इस्त्राईल शेती जि.प.शाळा शेंदुरजणे ता.वाई अथर्व भरत देवकर
गिरणीतून धान्य सरकवण्याचे यंत्र जि.प.प्राथ.शाळा काळंगेवाडी ता.वाई निकिता प्रताप कदम
eXTReMe Tracker
सातारा कराड वाई महाबळेश्वर जावली पाटण कोरेगांव खटाव फलटण खंडाळा माण